All deleted tweets from politicians

आज सायं “एका लग्नाची पुढची गोष्ट” या बहारदार मराठी नाटकाच्या २०० व्या प्रयोगाला हजर राहण्याचा योग आला! नाटक खुप एंजॉय केले, त्याचे श्रेय सतत हसायला लावणारी संहीता, अद्वैत दादरकरचे नेटके दिग्दर्शन आणि प्रशांत दामले व कविताच्या देहबोलीतूनही विनोद पोचविणार्या सदाबहार अभिनयाला ! https://t.co/Jb6hVRIHVO

आज सायं “एका लग्नाची पुढची गोष्ट” या बहारदार मराठी नाटकाच्या २०० व्या प्रयोगाला हजर राहण्याचा योग आला! नाटक खुप एंजॉय केले, त्याचे श्रेय सतत हसायला लावणारी संहीता, अद्वैत दादरकरचे नेटके दिग्दर्शन आणि प्रशांत दामले व कविताच्या देहबोलीतूनही विनोद पोचविणार्या सदाबहार अभिनयाला ! https://t.co/0G8QRRtDXv

आज सायं “एका लग्नाची पुढची गोष्ट” या बहारदार मराठी नाटकाच्या २०० व्या प्रयोगाला हजर राहण्याचा योग आला! नाटक खुप एंजॉय केले, त्याचे श्रेय सतत हसायला लावणारी संहीता, अद्वैत दादरकरचे नेटके दिग्दर्शन आणि प्रशांत दामले व कविताच्या देहबोलीतूनही विनोद पोचविणार्या सदाबहार अभिनयाला ! https://t.co/Ozfltvv5FP

Keshav Upadhye (india) tweeted :

आमचे मित्र अनुभवी पत्रकार श्री. आशिष चांदोरकर यांनी लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला. आशिषजी खाण्याचे विशेष दर्दी आहे. ठाम मत ही त्यांची खासियत त्यामुळे काही लोकांना ते फटकळ वाटू शकतात...1(2) #ManOnMissionMaharashtra @BJP4Maharashtra https://t.co/XRK9Mrft7V