All deleted tweets from politicians

President of Nationalist Congress Party

This may be an incomplete list. If you think we're missing someone, please send us their Name, Country/State, Political Party, Office they hold or are seeking and, of course, Twitter handle. Thanks!

Sharad Pawar (india) tweeted :

Practise Food Safety Use different chopping boards and knives for raw meat and cooked foods. Wash your hand between handling raw and cooked food. #CoronavirusPandemic https://t.co/SI3W20mLe7

Sharad Pawar (india) tweeted :

खाद्यपदार्थांच्या बाबतीत काळजी घ्या... कच्चं मांस कापण्यासाठी चाकू आणि चॉपिंग बोर्ड वापरा कच्चं मांस कापून झाल्यावर आणि शिजवलेलं अन्न हाताळण्याच्या दरम्यान स्वच्छ हात धुवा. #CoronaAlert Let's Fight Corona https://t.co/e1eKtNWGSa

Sharad Pawar (india) tweeted :

खाने की चीजों के बारे में सावधान रहें... कच्चे मांस को काटने के लिए अलग चाकू और चौपिंग बोर्ड का उपयोग करें कच्चे मांस को काटने के बाद तथा खाना पकाने के बाद हाथों की सफाई का ध्यान रखें #Coronavirus #COVID19outbreak https://t.co/pum6YzAhKA

Sharad Pawar (india) tweeted :

कोरोना विषाणूशी दोन हात करण्याची सुरुवात आपल्या घरापासूनच करून आपलं कुटुंब, समाज, हे राष्ट्र आणि संपूर्ण विश्व #कोविड_१९ पासून सुरक्षित ठेवूया! #CoronavirusOutbreak https://t.co/RgcIqmNGhF

We can safeguard ourselves from KOVID-19 if the following precautions are carefully observed. #COVID19india #coronavirus https://t.co/4qqJkvKhVy

RT @PawarSpeaks: येत्या २६ मार्च रोजी राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागा रिक्त होत आहेत. आज विधानभवन येथे महाराष्ट्र विकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यसभेसाठी माझे नामनिर्देशनपत्र दाखल केले. @OfficeofUT @bb_thorat @Jayant_R_Patil @praful_patel @ChhaganCBhujbal https://t.co/r21unzAFAM

@abpmajhatv शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहता येईल. जगात सर्वाधिक दूधनिर्मिती भारतात होते. पण त्यावर प्रक्रिया करण्यात हवं तसं यश आपल्याला अजून मिळालं नाही. लोकांसाठी हा एक सपोर्टिंग धंदा होऊ शकतो. मी याबाबत पुढाकार घेऊन बारामतीत दुग्धव्यवसाय करणाऱ्या २० सोसायट्यांची स्थापना केली.

Sharad Pawar (india) retweeted @MahaDGIPR :

RT @MahaDGIPR: अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार आणि करियरविषयक प्रशिक्षण राबविण्यासंदर्भात माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार@PawarSpeaks यांच्या उपस्थितीत बैठक. सामाजिक न्याय मंत्री@dhananjay_munde, राज्यमंत्री@vishwajeetkadam उपस्थित. विभागाने मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावेत https://t.co/v0QtSAvITJ

आज केंद्र सरकारने कुछ कदम ऐसे उठाये है जिससे समाज के कुछ लोगों मे असुरक्षितताकी भावना है| समाज-समाज में बटवारा करने का काम, समाज एकसंध ना रखने का काम आज की हुकूमत कर रही है और ये इस देश की एकता के लिए संकट की बात नही| हम लोगों को सोचना होंगा की ऐसी सोच से हम किस तरीकेसे दूर रहें| https://t.co/avzo37cjTj

RT @supriya_sule: पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या सुरक्षेचा मुद्दा लोकसभेत शून्यप्रहरादरम्यान उपस्थित केला. महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असताना पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामन यांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात आला.(1/2) https://t.co/upTyBkrJj2